आरोग्य व शिक्षणसामाजिक
जवळे (ता.आंबेगाव) येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी !!


पंचनामा पारगाव शिंगवे प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी हरिचंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य,पंढरीनाथ टाव्हरे ,उत्तम शिंदे पाटील,संजय खालकर,बापूसाहेब खालकर, दत्तात्रय लोखंडे, किरण खालकर, सीताराम वाळुंज, भीमराव शिंदे,नवनाथ शिरतार, संजय शिंदे,विशाल शिरतार, किरण शिरतार, अशोक शिरतार, सुरेश शिरतार, संतोष नाईक,अशोक लोखंडे, अक्षय पोखरकर, लक्ष्मण शिंदे, सुरेश नाईक,सोपान लायगुडे या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.अशी माहिती जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषाली उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

