आरोग्य व शिक्षण
धामणी (ता.आंबेगाव) ची सुकन्या कु.समृद्धी राजेश गवंडी चा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते झाला सन्मान!!

धामणी (ता.आंबेगाव) ची सुकन्या कु.समृद्धी राजेश गवंडी चा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते झाला सन्मान!!
धामणी (ता.आंबेगाव) ची सुकन्या कु.समृद्धी राजेश गवंडी चा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभ हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात आठवी आल्याने सत्कार करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल तीचे आणि तिच्या कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.