आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मंचर येथे रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन!!

शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने मंचर येथे रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन!!

शिवाजीराव आढळराव पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वांच्या सुदृढ आरोग्यासाठी रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी मंचर या ठिकाणी सकाळी ठीक ६.०० वा.मर्यादा पुरुषोत्तम श्री. प्रभु रामचंद्र मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सागर काजळे यांनी दिली आहे.

या स्पर्धेत वयोगटानुसार सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी विविध स्वरूपाची आकर्षक बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत. या शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धाकांसाठी प्रत्येक धावपटुला उत्कृष्ट प्रतीचे टी शर्ट, सन्मान चिन्ह, तसेच ज्या शाळेतील सर्वाधिक स्पर्धक सहभागी होतील त्या शाळेला चॅम्पियन ट्रॉफीचा मान देण्यात येनार आहे. जास्तीत जास्त धावपटूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन योगेश बाणखेले यांनी केले आहे

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.