आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

शिष्यवृत्ती परीक्षा २०२२मधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बुद्रूकचे घवघवीत यश!!

💐 स्वप्नपूर्ती! स्वप्नपूर्ती💐
🏆🏆📚📚📚📚📚🏆🏆
मिशन स्पर्धा परीक्षा,सर्वांगीण गुणवत्ता

➡️राज्यस्तरीय
“शिष्यवृत्ती परीक्षा २०२२.”
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ” चांडोली बुद्रूक”चे घवघवीत यश.💐💐💐

🎯 जिल्हा गुणवत्ता धारक विद्यार्थी🎯

1.अनुष्का रमेश मावकर -274

2. तन्वी दत्तात्रय गुंजाळ-270

3. मयुरेश मारुती थोरात-268

4.सर्वेश समीर जाधव-254

5.अथर्व प्रमोद दातखिळे-240

सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन..!!!
💐💐💐👍🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐

मार्गदर्शक शिक्षिका
सौ. दीपा दत्ता गोरडे

मुख्याध्यापिका
सौ. दिपाली जालिंदर आजाब

प्रेरणास्थान:-
केंद्र प्रमुख
मा.मनोहर सांगळे साहेब
विस्तार अधिकारी
मा.गजानन पुरी साहेब
गट शिक्षणाधिकारी
मा. सविता माळी मॅडम

शुभेच्छूक-
➡️सर्व शिक्षक वृंद जि.प.शाळा चांडोली बुद्रूक
➡️अध्यक्ष, सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती चांडोली बुद्रूक.
➡️शिक्षक पालक संघ व माता पालक संघ शाळा चांडोली बुद्रूक

➡️सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत चांडोली बुद्रूक.
➡️विविध संस्थांचे पदाधिकारी,सर्व पालक,शिक्षणप्रेमी ग्रामस्थ चांडोली बुद्रूक.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.