आरोग्य व शिक्षण

हवेली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बी.जे.एस.ने संपादीत केले घवघवीत यश!!

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
हवेली तालुका विज्ञान प्रदर्शन नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, फुलगाव सोमवार, दि. 23 व 24 जाने. 2023 रोजी आयोजित करण्यात आले होते.
या प्रदर्शनात 6ते 8आणि 9 ते 12 असे दोन गट करण्यात आले होते.
या गटामधून विविध प्रकल्प सादर करण्यात आले तसेच प्रश्नमंजुषा आणि वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या

विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थी व त्यांचे प्रकल्पांची नावे खालील प्रमाणे

वैज्ञानिक मॉडेल
6 ते 8

1) चार चाकी वाहनांचे चार्जिंग –
i) दरवडे साहिल काळुराम ii)डकरे राज संजय.

2). वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण-
समर्थ देशमुख

गट 9 ते 12

1)इलेक्ट्रॉनिक डस्टबिन –
i) राऊत सिद्धिविनायक
ii) साबळे आयुष

2)पिझो इलेक्ट्रिक शूज-
i) गुटाळ सागर
ii) हरीश मेनकुदळे

3 )ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन
i) यशराज औटी
ii)भार्गव गिरासे

4 )अडथळे सांगणारा रोबोट- i) मोरे सुमित
ii) स्वराज्य लोभे

5 ) पॉवर बॅंक व पाण्यातील बॅक्टेरिया शोधक उपकरण-
i)अजिंक्य शिवले

6)संगणीकृत शेती सिंचन – i)पळवदे दत्ता
प्रश्नमंजुषा स्पर्धा:
9 ते 10
i) वेदांत नामदेव राऊत
ii) अजिंक्य संतोष जाधव
iii) श्रेया राम शिंदे

गट 11ते 12
i) रणक्षेत्रे सृष्टी रविकांत
ii) राखुंडे रोशनी
iii) मुजावर मुस्कान

वकृत्व स्पर्धा :
i) रणक्षेत्रे सृष्टी रविकांत
ii) पल्लवी भानुदास गरुड
iii)यश आव्हाळे
आणि आदिती कारंडे(माध्य गट )

विज्ञान प्रकल्प शिक्षकगट
प्रा. गणेश क्षिरसागर ,
प्रा. अमृता अहंकारी आणि सौ.रुपाली नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.

डॉ.गोडसे जी. एन. प्रा. गव्हाणे सी. बी.तसेच

माध्य. विद्यालयातून विज्ञान प्रमुख संजय पवार ,रेश्मा शितोळे, रूपाली नाईकनवरे, तसेच.सौ कणसे मॅ. यांनी विद्यार्थी प्रकल्प सादर करण्यास मार्गदर्शन केले तसेच विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षकांनी विज्ञान प्रकल्प निर्मितीसाठी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले.
विज्ञान प्रकल्पासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. गेठे पी.पी पर्यवेक्षक पी.आर. पवार आणि प्राचार्य श्री. संतोष भंडारी सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून विद्यालयातील शिक्षिका सौ.दहिफळे जे.ल. यांनी कार्य केले.

स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे

1) वकृत्व स्पर्धा
गट 11ते 12 )
प्रथम क्रमांक:
कु.रणक्षेत्रे सृष्टी रविकांत
द्वितीय क्र.
चि.यश आव्हाळे
तृतीय क्र
कु पल्लवी भानुदास गरुड

वकृत्व स्पर्धा
6ते 8 गट –
तृतीय क्रमांक : कु.आदिती प्रकाश कारंडे

3) वैज्ञानिक मॉडेल

6 ते 8 गट
प्रथम क्रमांक :
चि.समर्थ संतोष देशमुख

9 ते 12 गट
द्वितीय क्रमांक:
चि.सागर संतोष गुटाळ

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.