आरोग्य व शिक्षण
धामणी(ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा आयोजित जल्लोष बालमहोत्सव २०२३ दि.११ मार्च २०२३रोजी होणार संपन्न!!

सस्नेह निमंत्रण!!
जल्लोष बालमहोत्सव सन २०२३
आंबेगाव च्या पुर्व भागातील सर्वात मोठा सांस्कृतिक कला महोत्सव म्हणजे धामणी जिल्हा परिषद केंद्रशाळा आयोजित “जल्लोष बालमहोत्सव २०२३” या वर्षी
दिनांक – ११/०३/२०२३ रोजी,
वेळ- सायं-६:०० ते ९:०० वा.
स्थळ – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी ग्राऊंड.
तरी सर्वांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.