सेंद्रिय शेती काळाची गरज-कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर

सेंद्रिय शेती काळाची गरज-कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे आणि राजुरी ग्रामपंचायत यांच्या वतीने नॉलेज कॉलेज व्हिलेज या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या हेतूने सेंद्रिय व विषमुक्त शेती या विषयावर नुकतेच शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.बदलत्या हवामानात शेतीतील शाश्वतता टिकविण्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी आणि दिवसेंदिवस शेतीत होणारा तोटा कमी करण्यासाठी १० ड्रम … Continue reading सेंद्रिय शेती काळाची गरज-कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर