आरोग्य व शिक्षणसामाजिक
निधन वार्ता – सिंधुबाई सुर्वे

निधन वार्ता – सिंधुबाई सुर्वे
पाचगाव- पाचगाव येथील सिंधुबाई हिंदुराव सुर्वे (वय 78) यांचे मंगळवारी निधन झाले. त्या कै. तुकाराम सखाराम सुर्वे गाव सनदी इनामदार पाचगाव यांच्या सून होत. त्यांच्या पश्चात तीन मुले सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे.