क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम!!

विद्यालयाचा दहावीचा 100% निकाल!!

निरगुडसर प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १००% लागला असून ९० % च्या पुढे ६ विद्यार्थी,८५ ते ९० % दरम्यान १२ विद्यार्थी तर ८० ते ८५ % दरम्यान ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रथम पाच क्रमांक पुढीलप्रमाणे
1) मेंगडे वैष्णवी संतोष 97.40%
2) अरण्या आनंदित पाटील 93%
3) वळसे सानिका गुलाब 92.40%
4) वळसे वैभवी संदीप 91.40%
5)टाव्हरे श्रावणी भगवान 91.20%

ना.दिलीपरावजी वळसे पाटील यांनी विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

श्री निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.प्रदीपदादा वळसे पाटील,उपाध्यक्ष श्री.रामदास वळसे पाटील संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी विद्यालयातील विद्यार्थी व सर्व अध्यापक वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.